Pages

Wednesday, April 13, 2016

दिनविशेष - ११ एप्रिल

१८९४: नेपोलियनला एल्बा बेटावर विजनवासात पाठवण्यात आले.

१८२७: थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म.

१८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म.

१९३७: टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.

२००६: शुद्ध युरेनियम मिळवण्यात यश आल्याची इराणची घोषणा.

२००७: वैज्ञानिक कादंबरीकार कर्ट वोनेगट यांचे निधन.


२०१३: चीनमध्ये डायनासोरच्या गर्भ असलेल्या अंड्यांच्या जीवाश्मांचा शोध.

No comments:

Post a Comment