१४७९: कवी सुरदास यांचा
जन्म.
१७७४: वाफेवर चालणारे
मुद्रणयंत्र शोधणाऱ्या फ्रेडिश कोनिम यांचा जन्म.
१७९०: श्रीरंगपट्टणला
इंग्रजांचा वेढा, टिपू सुलतान आणि इंग्रजांमध्ये शेवटचे युध्द.
१८९१: श्रेष्ठ मराठी कोशकार
यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म.
१९२७: माजी पंतप्रधान
चंद्रशेखर यांचा जन्म.
No comments:
Post a Comment