Pages

Wednesday, April 13, 2016

दिनविशेष - १२ एप्रिल

१८६१: अमेरिकेत यादवी युद्धाला सुरुवात.

१८९४: ऑक्सिजनचे ज्वलन व त्यामुळे निर्माण होणाऱ्या लॅक्टीक अॅसिडवर संशोधन करणाऱ्या ऑटो 
मेययॉफ यांचा जन्म.

१९१०: कथा, कादंबरीकार पु. भा. भावे यांचा जन्म.

१९१७: क्रिकेटपटू विनू मंकड यांचा जन्म.

१९४५: दुसऱ्या महायुद्धात महत्वाची भूमिका बजावलेले अमेरिकेचे अध्यक्ष फ्रान्क्लीन रूझवेल्ट यांचे निधन.


१९५५: पोलिओची लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची घोषणा.

No comments:

Post a Comment