१४५२: इटालियन शिल्पकार,
वैज्ञानिक लिओनार्दो दा विंची यांचा जन्म.
१४६९: शीख धर्मसंस्थापक
गुरु नानक देव यांचा जन्म.
१७९४: कवी मोरोपंत यांचे
निधन.
१८०२: विल्यम वर्डस्वर्थने
त्याची प्रसिद्ध डॅफोडिल्स ही कविता लिहिली.
१८६५: अमेरिकेचे अध्यक्ष
अब्राहम लिंकन यांची हत्या.
१८८३: इतिहास संशोधक न. र.
फाटक यांचा जन्म.
१८९५: रायगड किल्यावर
शिवजयंती महोत्सवास सुरुवात.
No comments:
Post a Comment