Pages

Showing posts with label भारत. Show all posts
Showing posts with label भारत. Show all posts

Friday, March 18, 2016

सर्व देशांच्या सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्री यांची यादी

खालील यादीत जगातील देशांचे राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख यांची नवे दिले आहेत.

अ. क्र
देशाचे नाव
राष्ट्रपती
पंतप्रधान
१
अंगोला
होजे एदुआर्दो दोस सांतोस
२
अझरबैजान
इल्हाम अलियेव
आर्तुर रसिझादे
३
अँटिगा आणि बार्बुडा
राणी एलिझाबेथ दुसरी
बाल्डविन स्पेन्सर
४
अफगाणिस्तान
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी
५
अमेरिका
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

६
अल्जीरिया
अब्देलअझीझ बुतेफ्लिका
अहमद वाहिया
७
आइसलँड
औलावुर राग्नार ग्रिमसन
योहाना सिग्युरोआर्तोहतिर
८
आंदोरा
सह-युवराज जोन एन्रिक व्हिव्हेस सिचिल्या
सह-युवराज फ्रांस्वा ऑलांद
आंतोनी मार्ती
९
आयर्लंड
मायकेल हिगिन्स
टिशाख एन्डा केनी
१०
आर्जेन्टिना
राष्ट्राध्यक्ष क्रिस्तिना फर्नांदेझ दे कर्शनर
११
आर्मेनिया
सेर्झ सर्गस्यान
होविक अब्राहम्यान
१२
आल्बेनिया
बुजार निशानी
एदी रामा
१३
ऑस्ट्रिया
हाइन्झ फिशर
चान्सेलर वेर्नर फेमान
१४
ऑस्ट्रेलिया
राणी एलिझाबेथ दुसरी
पंतप्रधान माल्कम टर्नबुल
१५
इक्वेटोरीयल गिनी
तियोदोरो ओबियांग एङेमा एम्बासोगो
व्हिसेंते एहाते तोमी
१६
इक्वेडोर
राष्ट्राध्यक्ष रफायेल कोरेया
१७
इजिप्त
अब्देल फताह एल-सिसी
शरीफ इस्माइल
१८
इथियोपिया
मुलातू तेशोमे
हैलेमरियम देसालेग्न
१९
इरिट्रिया
इसायास अफेवेर्की

२०
इंडोनेशिया
राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो


Wednesday, March 16, 2016

भारतीय स्वतंत्रनेनानी व प्रमुख नेत्यांनी देलेल्या घोषणा


भारतीय स्वतंत्रनेनानी व प्रमुख नेत्यांनी देलेल्या घोषणा.

राणी लक्ष्मीबाई: मै अपनी झाशी नाही दुंगी

मदन मोहन मालवीय: सत्यमेव जयते

बंकिमचंद्र चटर्जी: वन्दे मातरम्

सुभाषचंद्र बोस: तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा

लाल बहादूर शास्त्री: जय जवान जय किसान

भगत सिंह: इन्कलाब जिंदाबाद

Tuesday, March 15, 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे मंत्रीमंडळाची यादी खालील प्रमाणे.

पंतप्रधान

नरेंद्र मोदी, कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, इतर मंत्र्यांकडे न दिलेली सर्व खाती.

अ. क्र
नाव
खाते
१
श्री. राजनाथ सिंह
गृहमंत्री
२
श्रीमती सुषमा स्वराज
परराष्ट्र, अनिवासी भारतीय कार्य
३
श्री. अरुण जेटली
अर्थ, कॉर्पोरेट कार्य, माहिती व प्रसारण
४
श्री. एम. वैकैय्या नायडू
शहरी विकास, गृहनिर्माण व गरिबी निर्मूलन, संसदीय कामकाज
५
श्री नितीन जयराम गडकरी
रस्ते परिवहन एवं राजमार्ग, नौवहन
६
श्री. मनोहर पर्रीकर
संरक्षण
७
श्री सुरेश प्रभू
रेल्वे
८
श्री डी. वी. सदानंद गौडा
कायदा व न्याय
९
सुश्री उमा भारती
जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुद्धार
१०
डॉ. नजमा ए. हेपतुल्ला
अल्पसंख्यांक
११
श्री. राम विलास पासवान
ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण
१२
श्री कलराज मिश्र
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
१३
श्रीमती मेनका संजय गांधी
महिला आणि बालकल्याण
१४
श्री अनंत कुमार
रसायने व खते
१५
श्री रविशंकर प्रसाद
दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान
१६
श्री जगात प्रकाश नड्डा
आरोग्य व कुटुंबकल्याण
१७
श्री अशोक गजपति राजू पुसपति
नागरी उड्डयन
१८
श्री अनंत गीते
अवजड उद्योग
१९
श्रीमती हरसिमरत कौर बादल
अन्न प्रक्रिया
२०
श्री नरेन्द्र सिंह तोमर
खाण, पोलाद
२१
श्री चौधरी बिरेंदर सिंह
ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता
२२
श्री जुएल उरांवं
आदिवासी विकास
२३
श्री राधा मोहन सिंह
कृषी
२४
श्री थावरचंद गेहलोत
सामाजिक न्याय व सबलीकरण
२५
श्रीमती स्मृती जुबीन ईरानी
मनुष्यबळ विकास
२६
डॉ हर्ष वर्धन
विज्ञान व तंत्रज्ञान