Pages

Thursday, April 7, 2016

दिनविशेष - ८ एप्रिल

१८१८: द्रव पदार्थाचे अणूभार काढण्याची पद्धत शोधणारे ऑगस्ट विल्हेम व्हान हॉफमन यांचा जन्म.

१८५७: १८५७च्या स्वातंत्र्य युद्धाचा प्रारंभ करणारे मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली.

१८९४: ‘वंदे मातरम’ चे कवी, लेखक बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन.

१९२४: सुप्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांचा जन्म.

१९२९: क्रांतिकारी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेम्ब्ली येथे बॉम्ब फेकले.

१९४६: लीग ऑफ नेशन्सची शेवटची बैठक.


१९७३: सुप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांचे निधन.

No comments:

Post a Comment