Pages

Wednesday, April 13, 2016

दिनविशेष - १४ एप्रिल

१८८९: इतिहासकार अरनॉल्ड टॉयन्बी यांचा जन्म.

१८९१: थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म.

१९१२: टायटॅनिक हे जहाज हिमनगावर धडकले.

१९२४: गगनचुंबी इमारती बांधण्याची संकल्पना मांडणारे आर्किटेक्ट लुई सुलीवन यांचे निधन.

१९६२: जुन्या पिढीतील प्रसिद्ध इंजिनीयर सर एम. विश्वेश्वरय्या यांचे निधन.


१९८९: चीनमध्ये १,१००,०००,००० वे मुल जन्मले.

No comments:

Post a Comment