१७७५: अमेरिकन
राज्य्क्रांतीला सुरुवात.
१८२४: ब्रिटीश कवी लॉर्ड
बायरनचे निधन.
१८८२: शास्त्रज्ञ चार्ल्स
डार्विनचे निधन.
१८९७: बोस्टन मॅरेथोनला
सुरुवात.
१९१०: क्रांतिकारक अनंत
कान्हेरे यांना फाशी.
१९५७: प्रसिद्ध उद्योगपती
मुकेश अंबानी यांचा जन्म.
२००५: जर्मनीचे कार्डिनल
जोसेफ रॅटझिंगर पोप बेनेडिक्ट १६वे बनले.
२०११: क्युबाच्या
कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीतून फिडेल कॅस्ट्रो यांचा राजीनामा.
No comments:
Post a Comment