आपल्या देशात विविध धर्मीय
लोक जे सण आणि उत्सव साजरे करतात त्याची यादी खालील प्रमाणे.
हिंदू सण आणि उत्सव
२. श्री राम नवमी – चैत्र
शुद्ध नवमी
३. हनुमान जयंती – चैत्र पौर्णिमा
४. अक्षय्य तृतीया – वैशाख
शुद्ध तृतीय
५. नृसिंह जयंती – वैशाख शुद्ध
चतुर्दशी
६. वाट पौर्णिमा – जेष्ठ पौर्णिमा
७. जग्गनाथ रथ यात्रा –
आषाढ शुद्ध द्वितीया
८. आषाढी एकादशी – आषाढ शुद्ध
एकादशी
९. गुरु पौर्णिमा – आषाढ पौर्णिमा
१०. नागपंचमी – श्रावण शुद्ध
पंचमी
११. रक्षाबंधन/ नारळी
पौर्णिमा – श्रावण पौर्णिमा
१२. पोळा – श्रावण अमावस्या
१३. गोकुळाष्टमी – श्रावण वद्य
अष्टमी
१४. गणेशचतुर्थी – भाद्रपद शुद्ध
चतुर्थी
१५. ऋषिपंचमी – भाद्रपद शुद्ध
पंचमी
१६. अनंत चतुर्दशी – भाद्रपद
शुद्ध चतुर्दशी
१७. नवरात्रोत्सव – अश्विन शुद्ध
प्रतिपदा ते नवमी
१८. दसरा – अश्विन शुद्ध
दशमी
१९. कोजागिरी पौर्णिमा –
अश्विन पौर्णिमा
२०. दिवाळी – दिवाळी पाच
दिवस साजरी केली जाते.
पहिला दिवस धनत्रयोदशी –
अश्विन वद्य त्रयोदशी
दुसरा दिवस नरक चतुर्दशी –
अश्विन वद्य चतुर्दशी
तिसरा दिवस लक्ष्मीपूजन –
अश्विन आमवस्या
चौथा दिवस बलिप्रतिपदा /
पाडवा – कार्तिक शुद्ध प्रतिपदा
पाचवा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीय
२१. कार्तिक एकादशी –
कार्तिक शुद्ध एकादशी
२२. तुलसी विवाह – कार्तिक शुद्ध
द्वादशी
२३. त्रिपुरारी पौर्णिमा –
कार्तिक पौर्णिमा
२४. दत्त जयंती –
मार्गशीर्ष पौर्णिमा
२५. मकर संक्रांत – पौष शुद्ध
त्रयोदशी
२६. माघी गणेशोत्सव – माघ शुद्ध
चतुर्थी
२६. वसंत पंचमी – माघ शुद्ध
पंचमी
२७. रथसप्तमी – माघ शुद्ध
सप्तमी
२८. महाशिवरात्री – माघ वद्य
चतुर्दशी
३०. रंगपंचमी – फाल्गुन वद्य
पंचमी
जैन सण
१. बागवान महावीर जयंती
२. पर्युषण पर्व
मुस्लीम सण
१. बकरी ईद
२. मोहरम
३. ईद-ए-मिलाद
४. रमझान ईद किंवा
ईद-उल-फित्र
ख्रिश्चन सण
१. नवीन वर्ष – १ जानेवारी
२. नाताळ – २५ डिसेंबर
३. गुड फ्रायडे
४. इस्टर
No comments:
Post a Comment