Pages

Friday, April 8, 2016

दिनविशेष - ९ एप्रिल

जलसंधारण दिन

१३३६: तैमूरलंगाचा जन्म

१६२६: तत्वज्ञ फ्रान्सिस बेकन यांचे निधन.

१६९५: मध्ययुगीन कवी वामन पंडित यांचे निधन.

१८२८: सावर्जनिक काका गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म.

१९१४: पहिला रंगीत चित्रपट ‘द वर्ल्ड, द फ्लेश अँड द डेव्हिल’ लंडनमध्ये प्रदर्शित.

१९४८: अभिनेत्री जया बच्चन यांचा जन्म.

१९६५: पाकिस्तानचे भारतावर आक्रमण.


२००१: लेखक शंकरराव खरात यांचे निधन. 

No comments:

Post a Comment